कोल्हापूर - जिल्ह्यात आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने दैना उडवली आहे. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे ज्या पिकांना वाढवले, तिच पिकं आता पाण्यातच दम तोडताना पाहवे लागत आहेत. आत्तापर्यंत पाऊस शेतकऱ्यांना आणि पिकांना उभारी देणारा पाहिला होता. आताचा पाऊस मात्र शेतकऱ्यांच्या पोटावर मारणाराच म्हणावा लागेल... <br /><br />बातमीदार : सुनील पाटील <br /><br />व्हिडिओ : बी. डी. चेचर